twitter
rss

  • छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे ................

पाठ्यपुस्तकाच ओझ कमी करण्यासाठी, संगणक, टँब Andriod मोबाईल, वर चालणारे प्रत्येक पाठच्या ऑडीओ सहित कमीत कमीत साईझ मध्ये  गुरुवर्य कवठेमहांकाळ ब्लॉग घेयून येत आहे या नवीन वर्षात
Andriod EBookApp
इयत्ता ४ थी परिसर अभ्यास
डाउनलोड करण्यासाठी 

चित्रावर क्लीक करा.

कवठेमहांकाळ प्रज्ञाशोध परीक्षा 

कवठे महांकाळ प्रज्ञाशोध परीक्षा कवठे महांकाळ तालुक्याचा इयत्ता पहिली व २ री च्या मुलांची स्पर्धा परीक्षा 

मुलांना लहान वयात स्पर्धा परीक्षेविषयी गोडी लागण्यासाठी तालुक्याचा १ अतिशय स्तुत्य उपक्रम या परीक्षेच्या तयारी साठी तयार केलेली OFFLINE संगणक SOFTWARE डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा...