🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* - 5⃣1⃣8⃣
*🇮🇳आगीचे लोळ उठले होते तरी स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यानं तिरंगा वाचवला!*
6:42 pm7,107 Views1 Min
FacebookTwitterWhatsAppTelegramFacebook Messenger
मुंबई | मुंबईतील माझगावमध्ये असलेल्या जीएसटी भवनाला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या आठव्या मजल्यावर ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मात्र, यावेळी सर्वांना अभिमान वाटावा अशी घटना घडली आहे.
जीएसटी भवनाला आग लागली असताना शिपाई कुणाल जाधव यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून 9 व्या मजल्यावरील तिरंगा सुरक्षित उतरवला आहे. जाधव यांच्या या कृतीमुळे त्याचं कौतुक होत आहे. जीवाची पर्वा न करता जाधव यांनी तिरंगा सन्मानपूर्वक खाली उतरवला आहे.
कुणाल जाधव हे गेल्या 16 वर्षांपासून जीएसटी भवनात काम करतात. भवनाला आग लागल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान दाखवत 9वा मजला गाठला आणि ध्वज सन्मानपूर्वक उतरवला. देशप्रेमातून ही कृती केली असल्याची प्रतिक्रिया जाधव यांनी दिली आहे.
https://www.thodkyaat.com/he-save-natinal-flag-mumbai-fire-news/?fbclid=IwAR1cm6c-ovoRrq0ksHp08qsuSNkXMwFXdXWPr2WBufs3LhXaPv6dK3xunow
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_