twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

🍍🍅 *आरोग्य-MANTRA*  🍋🍉

*भाग -*  2⃣8⃣0⃣

🥛 _*दररोज ताक पिण्याचे फायदे...*_

उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे आरोग्याच्याही समस्या निर्माण होतात. तापत्या उन्हातही आरोग्य सांभाळण्यासाठी ताक पिणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीराला थंडावा मिळतोच पण अनेक शारीरिक व्याधींना यापासून अराम मिळतो. ताक पिण्याचे असे अनेक फायदे आहेत. काय आहेत हे फायदे ते पाहुयात...

👉 यामध्ये चांगले प्रोबायोटिक्स असतात यामुळे कँसरची भीती कमी असते.

👉 ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.

👉 वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.

👉 दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.

👉 ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.

👉 ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.

👉 थोडेशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.

👉 रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.

👉 ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.

👉 ताकमध्ये व्हिटॅमिन सी, ए, ई, के आणि बी असते. जे शरिरासाठी अधिक लाभदायक असतात. यामधून मोठ्या प्रमाणात पोषकतत्व मिळतात.

👉 शरीरात वाढलेले कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी ताक फायदेशीर ठरते.

👉 ताक रोज नियमित प्यायल्याने पचनसंबंधित समस्या होत नाहीत.

🍍🍎🍅🍇🍉🍋🍎🍍

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ, सांगली.